जिल्हा क्रीडा परिषद पुणे द्वारा आयोजित बुद्धीबळ ,कुस्ती,खो खो ,बँडमिंटन, व्हँलीबाँल,थ्रोबाँल,कबड्डी मैदानी स्पर्धा ,टार्गेटबाँल,आट्यापाट्या ,ज्युडो ,फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये आपल्या विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील ५५० विद्यार्थी विविध स्पर्धेत सहभागी होतात व नंबर ही प्राप्त करतात .
राज्यस्तरीय टारगेट बाँल क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या .त्यामध्ये मुलींच्या संघाला प्रथम क्रमांक व मुलांच्या संघाला तृतीय क्रमांक प्राप्त झाल्या.
वरील गेमच्या प्रक्टिसचे टायमिंग :
सकाळ = 9.30 ते 11.30
संध्याकाळ = 3.45 ते 7.00



