शाळेमध्ये विविध सहलीचे आयोजन केले जाते दरवर्षी ऑगस्ट महिन्यात क्षेत्रभेट शाळेजवळील परिसरामध्ये विविध कंपन्या, कॉलेज या ठिकाणी आयोजित केली जाते.
तसेच शाळेची शैक्षणिक सहल प्रेक्षणीय स्थळे,किल्ले या ठिकाणी आयोजित केली जाते .तसेच विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सहलीचे आयोजन केले जाते.
या सहलीमध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थी शिक्षक सहभागी होतात.

