संगीत विभाग

१)दररोज सकाळ विभाग – ७ वाजता

        दुपार विभाग -१२.१० वाजता

   मूल्यशिक्षणात्मक ,संस्कारक्षम परिपाठ घेतला जातो .

प्रार्थना – नमो भास्करा  २)हिच आमुची प्रार्थना ,पसायदान

२)आंतरशालेय संगीत व नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग

   त्या अंतर्गत (बालविकास विद्या मंदिर आयोजित समूहगीत स्पर्धेमध्ये

   “प्रथम क्रमांक” मिळवला .

३) संगीत विभागात उपलब्ध असलेली वाद्ये 

    पेट्या =१० , तबले =१०

    मुलांना शाळा सुटल्यावर रोज १ वाजेपर्यंत त्याचे धडे देतो .तसेच संगीत व तबला या विषयाचे “अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय “अंतर्गत असणाऱ्या परीक्षांचे ही मार्गदर्शन दिले जाते.तसेच मुलांना परीक्षेस बसवले जाते.

४)शाळेतील विषयांतर्गत प्रत्येक वर्गाना संगीत विषयाचे धडे दिले जातात व त्यावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते.