टेक्निकल विभाग

    विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा सन २०२१-२२  टेक्निकल विभाग चालू करण्यात आला.या विभागांतर्ग इलेक्ट्रीकॅल आणि इलेक्ट्रोनिक्स हे विषय सुरु करण्यात आले .या विषयासाठी इंजिनीरिंग बेस थेअरी प्रात्यक्षिक आधारित शिक्षण उपलब्ध होते.

त्याच बरोबर आपल्या शाळेसाठी मेकर्स लँब उपलब्ध केलेली आहे . या लँबसाठी सकाळी ११.३० ते ५.३० या वेळेमध्ये प्रोजेक्ट काम करण्यासाठी उपलब्ध  असते. या मधूनच विद्यार्थ्यांना   प्रोजेक्ट काम करता येते.                            

   यांच्या आधारित विद्यर्थ्यांनी २०० -३०० प्रोजेक्ट केले व विविध क्षेत्रातील प्रदर्शनामध्ये

क्रमांक प्राप्त केले .

१)इंस्पायर अवार्ड २०२२-२३

   विद्यार्थ्याचे नाव = मुस्कान तांबोळी

   प्रोजेक्टचे नाव = वूमन सेफ्टी डीव्हाइस

२)दि.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त  शारदानगर येथे राज्यस्तरीय सायन्स अँड इनोव्हेशन अँक्टिविटी सेंटर बारामती “विज्ञानोस्तव २०२३” चे आयोजन करण्यात आले.

इ १० वी  तील विद्यार्थी  राज शिरहटटी ,पृथ्वीराज कराळे

     प्रोजेक्टचे नाव – वाँटर क्लिनिंग मशीन तृतीय क्रमांक (प्रमाणपत्र ,चषक)

इ ९  वी  तील विद्यार्थी   प्रणीत इगले ,अभिजित वाकडे,जैद तांबोळी

     प्रोजेक्टचे नाव = एल पी जी गँस डीटेक्टर तृतीय क्रमांक (प्रमाणपत्र ,चषक)

३) दि.२१ जुलै २०२३ रोजी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार ग्रुप आँफ

    इन्स्टिट्यूट येथे मा.श्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त

   (सोमेश्वर टेकनोथोन २०२३)राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन घेण्यात आले.

 इ १० वी विद्यार्थ्याचे नाव =आदेश भिसे ,प्रज्वल नाळे

      प्रोजेक्टचे नाव = water conservation द्वीतीय क्रमांक

                        (प्रमाणपत्र ,चषक व रोख ६००० रुपये  )