शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघटना 2021 22 मध्ये स्थापन करण्यात आली या संघटनेअंतर्गत 6 मार्च 2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरास संस्थेच्या विश्वस्त माननीय सौ सुनीत्रा वहिनी पवार उपस्थित होत्या. या शिबिरात जवळजवळ 275 बाटली रक्त संकलन झाले.

