तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा


मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा शै. वर्ष २००८-२००९ पासून सुरु  केल्या . बारामती तालुक्यातील विविध शाळा ह्या स्पर्धेत भाग घेतात .इयत्ता  ८ वी 9 वी आणि इ. 10 वी मधील एक एक विध्यार्थी  स्पर्धेत भाग घेतात .   प्रथम आलेल्या संघास 1000  रुपये रोख ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र ,द्वितीय क्रमांकास 700 रुपये रोख ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र , तृतीय  क्रमांकास 500 रुपये रोख ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक अशा स्वरूपामध्ये बक्षीस वितरण केले जाते.

    शै. वर्ष २०२३ -२०२४ मधील स्पर्धेतील विजयी संघ खालील प्रमाणे –
१) विद्याप्रतिष्टान मराठी माध्यमिक शाळा आर. एन आगरवाल टेक्नीकल हायस्कूल
2) वसतिगृह विद्यालय, का-हाटी
3)
एस.एस.एम.विद्यालय, माळेगाव