पालक सभा

आपल्या शाळेत दरवर्षी  पालक शिक्षक संघ स्थापन केला जातो.ह्या पालक शिक्षक संघामध्ये सर्व  तुकड्या मधील  पालकांमधून एक वर्ग प्रतिनिधी  पालक निवडला जातो .

त्या वर्ग प्रतिनिधी मधून एक पालक पालकशिक्षक संघाचे उपाध्यक्ष व एक सहसचिव सर्वानुमते निवडला जातो . 

शै.वर्ष 2023-2024 मधील पालक शिक्षक संघा मध्ये उपाध्यक्ष म्हणून  श्री.  भोसले सर व सहसचिव म्हणून सौ. मचाले यांची  निवड झाली .

      पालक सभा अंतर्गत विविध सभा घेतल्या जातात  . माता -पालक सभा ,  परिवहन सभा , महिला निर्भया  पथक तयार केले