बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला व्याख्यानमालेचे नियोजन शाळेमध्ये दरवर्षी केले जाते.

या व्याख्यानमालेमध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ व्याख्याते शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात.

इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी या व्याख्यानाचा लाभ घेतात.