माजी विद्यार्थी संघटना

शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघटना  2021 22 मध्ये स्थापन करण्यात आली या संघटनेअंतर्गत 6 मार्च 2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरास संस्थेच्या विश्वस्त माननीय  सौ सुनीत्रा  वहिनी पवार उपस्थित होत्या. या शिबिरात जवळजवळ  275 बाटली रक्त संकलन झाले.