जनहित प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

श्री. घोरपडे सर, सौ . उत्पात मॅडम आणि स्वराली गोखले या सर्वांचे जनहित प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन.