बारामती क्रीडा संकुल राज्यस्तरीय टार्गेट Ball स्पर्धा यश

•बारामती क्रीडा संकुल येथे दिनांक 11 व 12 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय टार्गेट Ball स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये पुणे जिल्हा ग्रामीण मुलींच्या संघास प्रथम क्रमांक व मुलांच्या संघात तृतीय क्रमांक प्राप्त झाला बारामतीचे क्रीडा अधिकारी चावले सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन

श्रीमती जाधव मॅडम, श्री . आवाळे सर, श्री .माने सर, श्री .चव्हाण सर आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *