मृदगंध
गदिमा सभागृहात संपन्न झालेल्या मृदगंध कार्यक्रमात आपल्या शाळेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, सर्वोत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक( वेदांत घाडगे) आणि सर्व सहभागी झालेल्या 19 शाळांमधून कार्यक्रमासाठीचा तिसरा क्रमांक मिळालेला आहे. नाटक विभागातील श्रीमती टाकळकर, सौ. देवरे एम आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन. सर्वोत्कृष्ट नेपथ्य यासाठी श्री. मलाव सर यांचेही खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐💐 सौ .सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.


