बाह्य परीक्षा
शाळेमध्ये बाह्य परीक्षा विभागांतर्गत विविध स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सहभागी होतात. MTS,NNMS, इयत्ता इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये विद्यार्थी सहभागी होतात. या परीक्षेसाठी शाळेमध्ये शाळेच्या वेळे व्यतिरिक्त सकाळी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. शाळेमध्ये चित्रकलेच्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते.





